एक्स्प्लोर
मुंबई : पालिकेच्या रुग्णालयातील औषधांचा साठा 10 महिन्यांपासून अपुरा
मुंबई महापालिकेच्या रूग्णालयात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे औषधांचा पुरवठा गेल्या 10 महिन्यांपासून अपूरा आहे. औषध खरेदीचा 120 कोटींचा प्रस्ताव इतके महिने का रखडला याबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला स्थायी समितीत जाब विचारला. यावेळी औषध पुरवठ्यासं विलंब झाल्याचं मान्य केलं. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई व्हावी आणि पुढील 15 दिवसात स्थायी समितीसमोर माहिती द्यावी असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी दिले.
महाराष्ट्र
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement