एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray Family | राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात, कुटुंबीय ग्रँड हॉटेलंमध्ये | ABP Majha
गेल्या दीड तासांपासून ईडीच्या कार्यालयात राज ठाकरेंची चौकशी सुरु आहे. सकाळी साडे अकरा वाजता राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसोबत ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे, सून मिताली उपस्थित होती. राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात गेल्यानंतर सर्व कुटुंबीय इथून जवळच असलेल्या ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.
पुढील काही तास राज ठाकरेंची चौकशी होणार आहे. कोहिनूरप्रकरणी मागील ३ दिवसांपासून उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची चौकशी सुरु आहे.
पुढील काही तास राज ठाकरेंची चौकशी होणार आहे. कोहिनूरप्रकरणी मागील ३ दिवसांपासून उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकरांची चौकशी सुरु आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 9AM टॉप हेडलाईन्स 9 AM 10 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-
Kurla BEST Accident : कुर्ला अपघात प्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 7AM TOP Headlines 7 AM 10 December 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-
Special Report Ladki Bahin Yojana :पडताळणी होणार? लाडकी बहीण छाननीच्या बंधनात?
Special Report Vidhansabha : थँक्यू नाना, विधानसभेत नेत्यांचा डायलॉबाजीचा सुपर डुपर हिट शो
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शेत-शिवार
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement