एक्स्प्लोर
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 10 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 9AM टॉप हेडलाईन्स 9 AM 10 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-
मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, ७ जणांचा मृत्यू, ४८ जण जखमी, कुर्ला एलबीएस रोडवरील घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर.
अपघातग्रस्त दुर्दैवी बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.. अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल
कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक बंद, अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाकडून खबरदारी
भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करुन हत्या, मारेकरी अजूनही अज्ञातच, हत्येच्या कारणाचंही अजून गूढच...
बीड जिल्ह्यात मस्साजोग गावच्या सरपंचाची अपहरण करुन हत्या, मारेकरी कोण आणि हत्या कशासाठी केली याचं गूढ...
महाराष्ट्र
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Walmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात
Walmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवला
Walmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार
Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुख
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
मुंबई
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement