एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
मुंबई : कार्ती चिदंबरमला अटक करण्याची गरजच काय? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
सध्या सीबीआयच्या ताब्यात असलेल्या कार्ती चिदंबरम् यांची इंद्राणी मुखर्जीच्या समोरच चौकशी करण्यात आली. यासाठी सीबीआयची टीम कार्ती चिदंबरम् यांना घेऊन मुंबई विमानतळावर पोहोचली.. त्यानंतर ते भायखळा कारागृहात गेले. इथेच इंद्राणी मुखर्जीला कैदेत ठेवण्यात आलंय. शीना बोरा हत्या प्रकरणातली मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे आयएनएक्स मीडियाच्या प्रमुख पदावर होते.. याच आयएनएक्स मीडियाकडून लाच घेतल्याचा आरोप कार्ती चिदम्बरम् यांच्यावर आहे.. कार्ती हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांचे पूत्र आहेत.. पी. चिदम्बरम् अर्थमंत्री असतानाच कार्ती यांनी आयएनएक्स मीडियाला जाणून जूबून काही लाभ मिळवून दिले.. आणि त्याच्या मोबदल्यात लाच घेतल्याचा आरोप आहे..
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion