एक्स्प्लोर
Advertisement
CCTV :मुंबईत विमान कोसळतानाचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती
घाटकोपर विमान दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. ज्या इमारतीजवळ विमान कोसळलं, त्याच इमारतीच्या मालकाने सीसीटीव्ही बसवला होता. त्यामध्येच विमान कोसळतानाचा थरार रेकॉर्ड झाला आहे.
सर्वकाही सुरळीत चाललं असताना अचानक विमान आलं, कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. हे सर्व या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.
स्फोटानंतर आगीचा भडका आणि ज्वाळा या व्हिडीओत दिसतात.
महाराष्ट्र
Chandgad Vidhan Sabha : चंदगड विधानसभेवरुन घमासान, भाजप-राष्ट्रवादीत जागेवरुन राडा! ABP MAJHA
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 04 PM टॉप हेडलाईन्स 04 PM 14 October 2024
Chhagan Bhujbal Nashik : नाशिकमध्ये जरांगे आणि भुजबळ समर्थकांमध्ये राडा;भुजबळांचा तातडीने येवला दौरा
Lawrence Bishnoi Baba Siddique Vastav EP 94 : लॉरेन्स बिश्नोईला पाठीशी कोण आणि का घालतंय?
Uddhav Thackeray | मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून ठाकरेंचा नवा सूर Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement