एक्स्प्लोर
मुंबई : मंत्रालयासमोर वृद्ध महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
मंत्रालयासमोर वृद्ध महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सखुबाई विठ्ठल झाल्टे असे या वृद्ध महिलेचे नाव आहे.
सुखबाई झाल्टे यांना पोलिसांनी तातडीने सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
सखुबाई विठ्ठल झाल्टे या 60 वर्षी असून, त्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील राहणाऱ्या आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद सुरु असलेल्या कारणामुळे त्या मंत्रलयात फेऱ्या मारत होत्या. मात्र अनेक अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करुनसुद्धा काम होत नसल्याने, त्यांनी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान मंत्रलयासमोर औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement