एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज : महिलेला धक्का लागला म्हणून प्रवाशाला ट्रेनखाली ढकललं?
सोबतच्या महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरून पुरूषानं प्रवाशाला लोकल खाली ढकललं. यात दीपक पटवा यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी मुलुंडमधल्या फलाट क्रमांक 3 वर ही घटना घडली. दोन महिला स्थानकाच्या बाहेर पडत होत्या तर दीपक लोकल पकडण्यासाठी स्थानकावर उतरत होते. या दरम्यानच दोघांमध्ये वाद झाल्याची शक्यता आहे. महिलांची मदत करण्यासाठी काही इसमांनी पटवा यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पटवा यांनी महिलेची माफीही मागितली, मात्र तरीही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार प्लॅटफॉर्मवरील इसमांनी पटवा यांना धक्काबुक्की सुरूच ठेवली. याच मारहाणीत पटवा लोकलखाली आल्याची शक्यता आहे. या संपूर्णप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.
महाराष्ट्र
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement