एक्स्प्लोर
मुंबई : यावर्षीपासून कृषी अभ्यासक्रमांसाठीही सीईटी परीक्षा
2018-19च्या शैक्षणिक वर्षापासून अत्रियांत्रिकी, वैद्यकीयसोबतच कृषी अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी ही परीक्षा असणार आहे... सुमारे 5 लाख विद्यार्थी यंदा ही परीक्षा देतील... विद्यार्थ्यांचा प्रवेशप्रक्रियेत वेळ जाऊ नये यासाठी मुंबईत एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते... मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 टक्के परीक्षा केंद्र वाढवण्यात येणार असल्याचं या कार्यशाळेत सांगण्यात आलं... 10 मे 2018 रोजी एमएचटी-सीईटीची परीक्षा होणार आहे...
महाराष्ट्र
Sanjay Raut : महाराष्ट्रात हाय लेव्हलचा घोटाळा, जगात कुठेही तुलना होणार नाही; राऊतांचा आरोप
Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















