एक्स्प्लोर
मुंबई : मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी पातळीवर हालाचाली सुरु झाल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसोबत एक बैठक बोलावली आहे. रात्री ९ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होईल. बैठकीत आंदोलनाच्या सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्री मंत्र्यांकडून घेणार आहेत. दिवसेंदिवस मराठा आंदोलन चिघळत असल्यामुळे त्यावर या बैठकीत काही तोडगा निघतो का , हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
महाराष्ट्र
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा का दिला? धक्कादायक कारण समोर
आणखी पाहा























