एक्स्प्लोर
मुंबई: ओशो रजनिश यांच्या मृत्यूपत्राची भारतातील प्रत बनावट!
आध्यात्मिक गुरू ओशो रजनिश यांच्या मृत्यूपत्राची मूळप्रत कुठेही उपलब्ध नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलीय.
काही दिवसांपूर्वी भारतात उपलब्ध असलेले ओशोचं मृत्यूपत्र बनावट असल्याचा अहवाल दिल्लीतील फॉरेंसिक लॅबने दिला होता.
दरम्यान हायकोर्टानं १ ऑगस्टपर्यंत या खटल्याची सुनावणी तहकूब केलीय. पुढील सुनावणीस तपासाचा प्रगती अहवाल योग्य पद्धतीनं सादर करण्याचे निर्देशही पुणे पोलिसांना दिले आहेत. सध्या न्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरूय.

आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
महाराष्ट्र
सांगली
भारत
Advertisement
Advertisement