एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबई : पीएनबी घोटाळ्यात छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी
पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून अटकसत्र सुरु झालं आहे. पंजाब नॅशलन बँकेचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, मनोज खरात आणि हेमंत भट या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सीबीआय न्यायालयाने 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. गोकुळनाथ शेट्टी यांच्या कार्यकाळातच नीरव मोदी यांच्या कंपन्यांना मोठ्याप्रमाणावर लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आली होती.
विशेष या आरोपींमधील मनोज खरात हा अहमदनगरच्या कर्जतचा रहिवाशी आहे. आरोपी मनोज खरात बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर पदावर कार्यरत होता.
सीबीआय न्यायालयाने 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. गोकुळनाथ शेट्टी यांच्या कार्यकाळातच नीरव मोदी यांच्या कंपन्यांना मोठ्याप्रमाणावर लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आली होती.
विशेष या आरोपींमधील मनोज खरात हा अहमदनगरच्या कर्जतचा रहिवाशी आहे. आरोपी मनोज खरात बँकेत सिंगल विंडो ऑपरेटर पदावर कार्यरत होता.
महाराष्ट्र
![Graphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/9ef969f4be2895fb9b8fbdc67aa6712b1735928951278976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Graphic Designer to Rikshawala| नोकरी गेली पण कमलेश कामतेकरने हार मानली नाही Special Report
![Special Report Dhananjay Munde:धनंजय मुंडेविरोधात वेगळी भूमिका,एसआयटी अहवालानंतर राजीनाम्याचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/4659520bf6649ca97e2450ff6fc744fc1735928574104976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Dhananjay Munde:धनंजय मुंडेविरोधात वेगळी भूमिका,एसआयटी अहवालानंतर राजीनाम्याचा निर्णय
![Zero Hour Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/8ca785a05560a858aef0ddeaa81c15611735927928829976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?
![Zero Hour Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेचे महामुद्दे कोणते? पालिकेचं नियंत्रण कधी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/070318b5374867b563f84434260695a21735927832969976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेचे महामुद्दे कोणते? पालिकेचं नियंत्रण कधी?
![Zero Hour Full Episode : सामनातून प्रेमाचे बाण, ठाकरे का करतायत देवेंद्र फडणवीसांचं कौतुक?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/03/07a7549f0108a1b228162575992c24821735927760897976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour Full Episode : सामनातून प्रेमाचे बाण, ठाकरे का करतायत देवेंद्र फडणवीसांचं कौतुक?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement