एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
मुंबई : अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव?
मुंबईतल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना राजकीय दबावाखाली काम करावं लागतं असा खळबळजनक आरोप फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशनने केला आहे. कमला मिल्स अग्नितांडवप्रकरणी मुंबई अग्निशमन दलाचे अनेक अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. तर दुसरीकडे संपूर्ण मुंबईत अग्निशमन दलाचे 34 अधिकारी तपासणीसाठी नेमण्यात आले आहेत. याप्रकरणी आपल्या मागण्या मांडण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.
महाराष्ट्र
वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने केला, अबू आझमींची टीका
GulabRao Patil On Ladki Bahin Yojana | आमच्या लाडक्या बहिणी बेईमान होणार नाही - गुलाबराव पाटील
विमानासारख्या सुविधा बसमध्ये मिळणार, गडकरींनी सांगितलेली बस नेमकी कशी?
एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 07 AM 04 October 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
करमणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion