एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्ट : मुंबई : बीएमसीच्या 850 शाळांमध्ये आठवीचे वर्गच नाहीत
देशातील शालेय शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत इयत्ता 1 ते 8 वी प्राथमिक शिक्षण मोफत मिळावं अशी तरतूद 2010 साली शासनाकडून करण्यात आली. मात्र, बीएमसीच्या 850 शाळांमध्ये इयत्ता 8 वी चे वर्गच नसल्याची धक्कादायक बाब समोर आलंय. त्यामुळे जवळपास 2010 ते 2018 या वर्षात 12 लाख विद्यार्थ्यांना 8 वी च्या प्रवेशासाठी बीएमसीच्या शाळा सोडव्या लागल्याची माहिती ,माहिती अधिकारात उघड झाल्याचं समोर आलंय...काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण जाणून घेउया या स्पेशल रिपोर्ट मधून
महाराष्ट्र
Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report
Rajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special Report
Rajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special Report
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report
Torres Scam Mumbai | मुंबईतील टोरेस फसवणुकीमागचे मास्टरमाईंड कोण? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement