एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : अॅप्रेंटिसचा रेलरोको : आम्ही चर्चेसाठी तयार, लेखी आश्वासनाची रेल्वेच्या अधिकाऱ्यांची हमी
तब्बल साडेतीन तासानंतर रेल्वे प्रशिक्षणार्थींनी रेलरोको आंदोलन मागे घेतलंय. 20 टक्के जीएम कोटा रद्द करण्याची मागणी प्रशिक्षणार्थींनी केली होती. त्याऐवजी या प्रशिक्षणार्थींसाठी वेगळी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 31 मार्च करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर आंदोलक ट्रॅकवरुन बाजूला झाले, आणि दोन्ही बाजूंची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. दरम्यान त्याआधी तीन ते साडेतीन तास मध्य रेल्वे खोळंबल्यानं चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांना आपलं कार्यालय गाठता आलं नाही. विशेषत: वृद्धांचे प्रवास करताना चांगलेच हाल झाले.
रेल्वेचे अधिकारी देवेंद्रकुमार शर्मा यांनी काय म्हटलंय पाहुयात
रेल्वेचे अधिकारी देवेंद्रकुमार शर्मा यांनी काय म्हटलंय पाहुयात
महाराष्ट्र
Special Report Mahim Constituency : माहीमची डील का झाली नाही? मनसे-शिवसेनेची इनसाईड स्टोरी
Akbaruddin Owaisi On Assembly Election 2024 : शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणं आमचं लक्ष्य
सकाळी ७ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाई्न्स 7 AM टॉप हेडलाईन्स 7 Am 06 नोव्हेंबर 2024
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement