एक्स्प्लोर
Advertisement
माझा विशेष : चंदन गुप्ता मेला, मेणबत्त्या कुठे गेल्या?
उत्तर प्रदेशातल्या कासगंजमध्ये 26 जानेवारीला तिरंगा रॅली काढण्यात आली, बड्डूनगर भागात या रॅलीवर हल्ला झाला, गोंधळ उडाला, दगडफेक झाली, गोळ्या झाडल्या गेल्या, आणि यात चंदन गुप्ता नावाच्या तरुणाचा जीव गेला.... आपल्याकडे अशी एखादी घटना घडली की राजकीय नेत्यांची त्या पीडित व्यक्तीच्या घरी रीघ लागते सांत्वनासाठी... पण चंदनच्या कुटुंबियांच्या वाट्याला यातलं काहीच आलं नाही... चंदन गुप्ताच्या मृत्यूचं सोयरसुतक कोणालाच का नाही... चंदन गुप्ताच्या मृत्यूला राजकीय मायलेज नव्हतं म्हणून त्याच्या कुटुंबियांना कोणीच आधार दिला नाही का असा प्रश्न उपस्थित राहतोय यासोबतच. भाजप आणि अन्य काही संघटनांनी आणखी एक प्रश्न उभा केलाय ... इतर वेळी कोणाच्याही मृत्यूवर पेटणाऱ्या मेणबत्त्या आहेत कुठे.
बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement