एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hartalika 2021 : हरतालिका पूजन, कथा आणि महात्म्य; हरतालिका पूजा कशासाठी करावी? : ABP Majha
देशातील अनेक भागांत आज हरतालिका तृतीया साजरी करण्यात येते. हरतालिका तृतीयेच्या निमित्ताने महिला निर्जल उपवास करतात. यादिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-अर्चना केली जाते.हरतालिका तृतीया दरवर्षी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरी केली जाते. महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा व्रत करतात. यादिवशी महिला दिवसभर काहीच खात नाहीत. त्यामुळे हरतालिकेचा उपवास सर्वात कठिण उपवासांपैकी एक मानला जातो. यंदा 9 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच उद्या देशभरात हरतालिका साजरी केली जाणार आहे. वैवाहिक महिलांसोबतच कुमारीका सुद्धा हरतालिकेचा उपवास करतात. हा व्रत केल्यानं मनासारखा जोडीदार मिळतो, असं सांगितलं जातं. त्यामुळे कुमारीका सुद्धा हे व्रत करतात.
लाईफस्टाईल
अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?
Business Woman : चला साथ देऊया महिला व्यवसायिकांना, एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम
Majha Doctor : पोटविकार-त्वचारोग-सोरियासिस-पांढरे डाग-एक्झिमा या रोगांवर उपचार कोणते? : ABP Majha
Sharad Pawar Threat : ...तुझा लवकरच दाभोळकर होणार, शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
Wardha MIDC Fire : वर्ध्यातल्या सेवाग्राम एमायडीसी परिसरात भंगार डेपोला आग ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement