एक्स्प्लोर
#JungleSafari नागझिरा व्याघ्र प्रकल्प 7 महिन्यांनी खुला, पहिल्याच दिवशी पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तब्ब्ल सात महिन्या नंतर पुन्हा आज सुरु करण्यात आले असून पहिल्याच दिवशी पर्यटकांचं जंगलसफारीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ऑफलाईन इंट्री न मिळाल्याने अनेक लोकांना आल्या पाऊले निराश होत परत जावे लागले. तर व्याघ्र प्रकल्पात खाजगी वाहनना बंदी असताना या ठिकाणी खाजगी वाहने देखील जाताना दिसत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























