एक्स्प्लोर
Off Camera With Dnyanada Kadam | पडद्यामागची अँकर... ज्ञानदा कदम | ABP Majha
जागतिक महिला दिन 2020 निमित्ताने एबीपी माझा जागतिक महिला दिन विशेष सप्ताह साजरा करत आहे. त्यानिमित्ताने समाजाच्या चौकटी मोडून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा प्रवास उलगडणार आहोत. यातील सहाव्या भागात, एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम यांना भेटणार आहोत. 9 ते 5 अशी नोकरी न करता काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासाने त्यांना एबीपी माझापर्यंत पोहोचवलं. आता त्या एबीपी माझाचा चेहरा बनल्या आहेत... रिपोर्टर ते चिफ अँकर हा ज्ञानदा कदम यांचा प्रवास या व्हिडीओमधून तुमच्यासमोर उलगडणार आहोत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल
लाईफस्टाईल






















