एक्स्प्लोर
Omicron: ओमायक्रॉननंतर 'डेल्मिक्रॉन'ची चर्चा....महाराष्ट्राला धोका किती?
गेल्या काही दिवसांपांसून कोरोनाच्या उजळणीतला नव्या ओमायक्रॅान बद्दल आपण एकतोय. तसंतर गेल्या दोन वर्षापासून माहीत नसलेले कोरोनाबद्द्लचे अनेक शब्द आपण शिकतोय, ओघाने का होईना नवीन गोष्टींची सवय लावून घेतोय तेच नवीन काहीतंरी समोर आलेलं असतं. आत्ताच बघा .. हा ओमायक्रॅान आपल्यासाठी सध्यातरी नवीन होता. त्याच्याबद्दल आपल्याला समजतंय तेच आला नवीन काहीतरी कानावर पडलंय. आता जगभरामध्ये आणि खास करुन पाश्चिमात्य देशांमध्ये ‘डेल्मिक्रॉन’ची चर्चा सुरु झालीय. आता हा डोल्मिक्रॅान आहे काय? त्याचा आपल्याला काय फरक पडणारेय..? जाणून घ्या
आणखी पाहा


















