एक्स्प्लोर
Surrogate Mother : सरोगेसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम? आता व्यावसायिक सरोगसीवर बंदी?
सरोगेसी म्हणजे काय? आणि सरोगेसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.सध्या सरोगसीसंदर्भातील कायद्याबाबत अनेकजण चर्चा करतायत. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही विशेष प्रकरणे वगळता, जानेवारी 2022पासून देशात कमर्शल (commercial) सरोगसी ही बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे नयनतारा आणि विग्नेश यांनी नियमांचे उल्लंघन केलेले असू शकते, असंही म्हटलं जातंय. आता सरोगेसी म्हणजे काय? आणि सरोगेसीद्वारे पालक होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
निवडणूक


















