एक्स्प्लोर
Web Exclusive : 160 वर्ष जुन्या मंदिरात लसीकरण केंद्र, नगरसेवक अतुल शाह यांचा पुढाकार | ABP Majha
भाजप नगरसेवक अतुल शहा यांनी माधवबाग या मुंबईतील 160 वर्ष जुन्या लक्ष्मी नारायण मंदिरात लसीकरण केंद्र उभारले आहे. अनेक ठिकाणी केंद्रावर गर्दी आणि नागरिक त्रस्त असल्याचे पहायला मिळतात. मात्र, अतुल शहा यांनी उभारलेले लसीकरण केंद्र अपवाद ठरत आहे. कोरोना काळात भयभीत झालेल्या नागरिकांच आनंददायी वातावरणात लसीकरण केलं जातं आहे व लोकांचा मनात असणाऱ्या असंख्य प्रश्नाची उत्तर देत हे केंद्र सुरू आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
भारत
कोल्हापूर
Advertisement
Advertisement














