एक्स्प्लोर
Cervical Cancer : गर्भाशयाचा कर्करोग म्हणजे नेमकं काय? टाळण्यासाठी काय करावं? जाणून घ्या: abp majha
कोरोना काळात जगाच्या नजरा लसीकडे लागल्या होत्या.... भारतात सीरमंने कोरोनावरची स्वस्त लस देऊन कोविडविरुद्धच्या लढाईत मोठी साथ दिली... आणि आता सीरम एवढ्यावरच थांबलं नाहीए तर गर्भाशयाच्या कर्करोगावरही त्यांनी लस बनवलीए.. या लशीमुळे आपल्या घरातील महिला.. मुली
गर्भाशयासारख्या गंभीर कर्करोगापासून सुरक्षित राहू शकतील... कशी आहे ही लस? किती किंमत आहे?... महिलांमधील गर्भाशयाचा कर्करोग किती गंभीर आहे... बघुयात याविषयी माहिती देणारा हा रिपोर्ट.....
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















