एक्स्प्लोर
Credit Card Loan | क्रेडीट-कार्डाच्या कर्जातून बाहेर पडण्याचे सोपे उपाय ABP MAJHA
तुमच्यापैकी बऱ्याचं जणांकडे क्रेडिट कार्ड असतीलच. क्रेडिट कार्डचा वापर अधिकाअधिक होतोय.. पण तुम्हाला माहिती का क्रेडिटचा कार्ड वापर अधिक करणं तुमच्यावर आर्थिक कर्जाचा डोंगर वाढवू शकतो.. पण जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं असेल आणि तुमच्यावर क्रेडिट कार्डचं कर्ज कसं फेडायचं हा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यत पाहा .
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















