एक्स्प्लोर
Advertisement
लातूर : परिस्थितीशी दोन हात, वीटभट्टीवर काम करणारा तरुण सीए बनला
लातूरच्या मोहसिन शेख या 25 वर्षाच्या तरूणानं एक इतिहास घडवलाय. वयाच्या पाचव्या वर्षापासून विट भट्टीवर काम करणारा हा तरूण सीए झालाय. पहाटे पाच वाजता उठायचं...सात वाजेपर्यंत काम करायचं...सात वाजता अर्धा किलोमिटर अंतरावरच्या शाळेत चालत जायचं. साडे बारला जेवण संपवून 1 ते रात्री 9 पर्यंत विट भट्टीवर काम. दहा ते दोन अभ्यास...अश्या कठीण परिस्थितीत.. मोहसीननं मिळवलेलं यश जबरदस्त आहे.. त्याची बुध्दी पाहून शिर्डीच्या साई बाबा मंदिराचं आॅडिट करणार्या सीए फर्मनं मोहसीनला पार्टनर केले आहे....आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी हा मोहसीनला महाराष्ट्राच्या समोर आणलय...
महाराष्ट्र
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report
Rajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special Report
Rajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement