एक्स्प्लोर
पुणे: डीएसके दाम्पत्यावर आरोपपत्र दाखल
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डीएसके दाम्पत्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. गुन्हे अन्वेषण विभागानं डीएसके दाम्पत्यावर तब्बल 2 हजार 43 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवलाय...
तीन महिन्यांपूर्वी डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती..
गुंतवणूकदारांच्या ठेवींची योग्यवेळेत परत न केल्याचा डीएसके दाम्पत्यावर आरोप आहे...दरम्यान डीएसके गुंतवणूकदार फसवणुकीप्रकरणी आतापर्यंत डीएसके दाम्पत्यासोबत इतर 4 जणांना अटक करण्यात आलीय...

कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा