एक्स्प्लोर
Advertisement
Rain News | गरोदर महिलेला पुराचा फटका, 23 किमी उचलून नेण्याची वेळ | कोल्हापूर | ABP Majha
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोलिकमध्ये आलेल्या पुराचा फटका एका गरोदर महिलेला बसलाय. प्रसुतीकळा सुरु झाल्यानंतर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणं गरजेचं होतं. त्यावेळी आलेल्या पुरामुळे या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली. या महिलेला उचलून तब्बल 23 किलोमीटरचा पायी प्रवास करत ग्रामस्थांनी महिलेला कोलिकमधील बाजारभोगावमध्ये आणलं. तिथून तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आलं.
महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement