एक्स्प्लोर
खेळ माझा | संजय मांजरेकरनं करुन दिली वास्तवाची जाणीव
भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकर त्याच्या समालोचनात कधी कधी खूपच कटू बोलतो, पण ते नेहमीच वास्तवाला धरून असतं. सीसीआयवर काल झालेल्या दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात संजयच्या स्वभावातला तोच गुण पुन्हा दिसून आला. कसोटी सामन्यांची भारतातली आणि क्रिकेटची जगभरातली ढासळती लोकप्रियता लक्षात घेऊन त्यानं बीसीसीआय आणि आयसीसीच्या पदाधिकाऱ्यांना जणू उघडा डोळे आणि बघा नीट असा इशारा दिला. पाहूयात क्रिकेटच्या दुनियेतल्या या संजयचे उवाच.
राजकारण
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात
Thackeray Brothers : महायुती प्रचारात ठाकरे अजूनही विचारात? महायुतीत सभांची दाटी, ठाकरे शाखांवर बिझी Special Report
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















