एक्स्प्लोर
कौल कर्नाटकचा : विविध चॅनलचे एक्झिट पोल एका क्लिकवर
मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा जेडीएस पक्ष किंगमेकरच्या भूमिका निभावू शकतो. एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचं समोर आलं होतं. मात्र, बहुमतापासून दूर आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरच्या अंतिम एक्झिट पोलमध्ये भाजपला सरासरी 110, काँग्रेसला 88, जेडीएसला 24 आणि इतरांना दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. एबीपी आणि सी-व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये बहुमतासाठी भाजपला केवळ दोन जागा कमी पडत आहेत.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement