एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : नवऱ्याची नोकरी गेली म्हणून लोकलमध्ये चोऱ्या, कल्याणमध्ये महिला ताब्यात
मुंबई लोकलमध्ये महिलांना गंडा घालणाऱ्या तरूणीला रेल्वेच्या क्राईम ब्रँचनं अटक केली आहे.
त्रिशला देविदास भालेराव उर्फ त्रिशला प्रतिक गायकवाड असं या २१ वर्षीय तरुणीचं नाव आहे.
लोकलमध्ये ही तरूणी महिलांकडे पिण्याच्या पाण्याची मागणी करायची आणि महिलांशी संवाद साधायचा प्रयत्न करायची.
काही वेळानं लोकलमध्ये गर्दी झाली की ते महिलांच्या पर्स चोरून पसार व्हायची.
अशाप्रकारे ही तरूणी गेल्या ३ महिन्यांपासून महिला प्रवाशांना लुटत होती. या तक्रारी रेल्वेकडे आल्यानंतर पोलिसांनी तरूणीला अटक केली आहे. तसंच तिच्याकडचे दागिने जप्त करण्यात आलेत.

महाराष्ट्र
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
Zero Hour Bag checking : बॅग बनली निवडणुकीचा मुद्दा? नियमावली काय सांगते?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement