एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाणे : कळवा, घोडबंदर परिसरात काही इमारतींमधील घरात पाणी शिरलं
ठाण्यातही पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यातल्या रस्त्यांना अक्षरशा पुराचं स्वरुप आलं आहे. कळव्यातल्या दत्तवाडीमधील इमारती या पाण्याने वेढल्या गेल्या आहेत. तळमजल्यावरील घरांमध्येही पाणी शिरलंय. डोंबिलीमध्ये तर गेल्या एक तासापासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे.
शिवाय कांजुरमार्ग, डोंबिवली, घोडबंदर आणि वाघबीळ इथले रस्तेही पाण्याने भरले आहेत. यामुळे मुख्या मार्गांवरील वाहतूकही मंदावली आहे. एलबीएस मार्गावरुन जोगेश्वरीकडे येतानाची वाहतूक मंदावली आहे.
शिवाय कांजुरमार्ग, डोंबिवली, घोडबंदर आणि वाघबीळ इथले रस्तेही पाण्याने भरले आहेत. यामुळे मुख्या मार्गांवरील वाहतूकही मंदावली आहे. एलबीएस मार्गावरुन जोगेश्वरीकडे येतानाची वाहतूक मंदावली आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
लाईफस्टाईल
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement