एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : जुन्नरमध्ये बिबट्याचा दुचाकीवर हल्ला, मायलेक जखमी
पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले थांबायचं नाव घेईनात. हिवरे खुर्द येथे एका बिबट्यानं दुचाकीवर झेप घेतल्याची माहिती मिळत आहे. काल रात्री येनदे मळ्याजवळ झुडपात बिबट्या तग धरुन बसला होता. यावेळी दुचाकी मळ्याजवळ येताच बिबट्यानं हल्ला चढवला. हल्ल्यात दुचाकीवरील आई आणि मुलगा जखमी झाले आहेत
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
कोल्हापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion