एक्स्प्लोर
श्रीनगर : एका जन्माचा थरार, सुंजवाँतील दहशतवादी हल्ल्यातील जखमी महिलेची यशस्वी प्रसुती
दहशतवाद्यांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या गर्भवती महिलेने मृत्युशी झुंज देत एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. शाजदा अहमद असं त्यांचं नाव असून त्या ३५ आठवड्यांच्या गर्भवती होत्या. दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या गोळीबारामुळे राइफलमॅन नजीर अहमद यांच्या पत्नी शाझदा यांनी सुरक्षित ठिकाणी पळण्याचा प्रयत्न केला. पण अंदाधुंद गोळीबारात एक गोळी त्यांच्या कमरेच्या खालच्या भागाला लागली. शाजदा यांना तात्काळ सैन्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
गोळी काढण्यासोबतच 9 महिने पूर्ण होण्याआधीच त्यांची प्रसुती करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्यांदा त्यांच्या शरीरातील गोळी काढण्यात आली त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली. अखेर शाझदा यांनी एका 2.5 किलोग्रॅम वजनाच्या एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या शाजदा आणि त्यांच्या मुलीची प्रकृती चांगली आहे

महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement