एक्स्प्लोर
हैदराबाद : ट्रेनसमोर सेल्फी काढण्याचं वेड पडलं महागात, सेल्फीच्या नादात तरुण गंभीर जखमी
सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात अनेकांचे जीव जाऊनही लोकांच्या डोक्यातलं सेल्फीचं भूत उतरलं नाही आहे. हैदराबादमध्ये शिवा नावाच्या तरुणानं ट्रेन जाताना तिच्या समोर थांबून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. या मुलाला सावधान करण्यासाठी लोको पायलटनं सतत हॉर्न दिला. मात्र, तरीही हा महाशय तिथून बाजूला सरकला नाहीत. अखेर ही ट्रेन त्याच्या डोक्याला धडकली. सध्या हा तरूण गंभीर जखमी आहे. त्यामुळे असे जीवघेणे स्टंट तुम्ही करू नका.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 AM TOP Headlines 21 January 2025
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
लातूर
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement