एक्स्प्लोर
Advertisement
अबुजा (नायजेरिया) : पितृप्रेमापुढे पैसा नमला, वडिलांच्या पार्थिवाचं BMW कारमध्ये दफन
आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. आई-वडील, पती किंवा पत्नी, मुलं यांच्यावरील प्रेमापुढे कोट्यवधींची मालमत्ताही गौण ठरते, असं म्हटलं जातं. नायजेरियातील एका तरुणाने हे खरं ठरवून दाखवलं. त्याने चक्क आपल्या वडिलांचं पार्थिव कफनाऐवजी बीएमडब्ल्यू कंपनीच्या कारमध्ये पुरलं.
फेसबुकवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये आझुबुईके नावाच्या तरुणाने वडिलांचं पार्थिव बीएमडब्ल्यूच्या लक्झुरिअस एसयूव्हीमध्ये पुरल्याचं दिसत आहे. नायजेरिया देशातील मोसीमधल्या इहाईआला एलजीए या गावातली ही घटना आहे.
फोटोनुसार ही गाडी BMW X6 क्रॉसओव्हर असल्याचा अंदाज बांधला जात आहे. या कारची सध्याची किंमत 85 हजार डॉलर म्हणजे अंदाजे 57 लाख रुपये असल्याची माहिती आहे. भारतात तर बीएमडब्ल्यू कंपनीच्या X6 क्रॉसओव्हर कारची किंमत 1.08 कोटींपासून सुरु होते.
बातम्या
ABP Majha Headlines : 01.00 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार
Ujani Dam Boat Accident : एक बोट, 07 जण आणि 24 तास... पावसामुळे उजनीतील शोधकार्य थांबलं
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 21 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 21 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement