एक्स्प्लोर
Ankita Patil | जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील विजयी | ABP Majha
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाली. बावडा-लाखेवाडी गटातून अंकिता यांचा 17 हजार 274 मतांनी विजय झालाय. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोक्षी रत्नप्रभादेवी यांच्या मृत्यूनंतर या जिल्हा परिषद गटात पोटनिवडणूक पार पडली. अंकिता पाटील यांनी नुकताच सक्रिय राजकारण प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करताना त्या पाहायला मिळाल्या होत्या. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनंही अंकिता पाटील यांना पाठिंबा दिला होता.
क्रिकेट
![Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/24a41923b244c37fccff3e2793435ab9172010663428090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
![Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/d3ac9334ea61c85bc13d9238531f014b172009264678790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/30e8e957e5ee496c6e3ab75bf1a32ae11720085887425976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
![PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/b1624d604e27dd2caac69b33ce3f3a291720083727208976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा
![ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/78f01b0fff58abbd29b149afd20932861720082990618976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion