एक्स्प्लोर
Advertisement
गुरुग्राम : करणी सेनेचा धुडगूस, स्कूल बसवर दगडफेक
पद्मावत सिनेमाविरोधातल्या आंदोलनात करणी सेनेनं शाळकरी मुलांनाही सोडलेलं नाही. हरियाणातल्या गुरुग्राममध्ये करणी सेनेनं थेट एका स्कूलबसवर हल्ला केला. यावेळी बसमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक होते. यावेळी आंदोलनकांनी बसची मोठी तोडफोड केली. सुदैवाने यावेळी विद्यार्थी बसच्या सिट खाली लपल्यानं बचावले.
महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement