एक्स्प्लोर
पणजी : गोव्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारे पुण्याचे 9 पर्यटक अटकेत
लहान मुलाला मारहाण करणाऱ्या आणि त्याच्या अल्पवयीन बहिणीचा विनयभंग करणाऱ्या नऊ पर्यटकांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. हे सगळेजण पुण्यातील आहेत.
ही घटना 29 मे रोजीची बागा बीचवर घडली. तक्रारदाराच्या माहितीनुसार बागा बीचवर असलेल्या शॅकमध्ये ते बसले होते. त्यांचा मुलगा आणि मुलगी बीचवर फेरफटका मारत होते. यावेळी 11 जणांचा एक गट आला आणि त्यांनी मुलीचे फोटो काढायला सुरुवात केली. तिच्या भावाने याला आक्षेप घेतला असता या टोळक्याने त्याला मारहाण केली.
तक्रार नोंदवल्यानंतर हे आरोपी पळून जाण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी त्याआधीच आरोपींना अटक केली. यातील दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची रवानगी मरेशी बालसुधागृहात केली आहे.

महाराष्ट्र

Santosh Deshmukh Family Beed : आता आम्हाला... संतोष देशमुख हत्या प्रकरणी कुटुंबाचा निर्वाणीचा इशारा

Gaja Marne Vastav 134 : गजानन मारणेची दहशत का वाढतली ? कोणकोणत्या नेत्यांचा त्याला पाठिंबा?

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 25 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

Indrajit Sawant : 12 वाजता फोन, जातीवाचक शिव्या...इंद्रजीत सावंतांनी सांगितली पूर्ण कहाणी

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement