एक्स्प्लोर
Majha Maharashtra Majha Vision | कोरोनानंतर मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांचं काय? मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय?
कोरोनामुळं सर्वच क्षेत्रात समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. यातून मनोरंजन क्षेत्र देखील सुटलेलं नाही. कोरोना काळात आणि कोरोनानंतर मराठी सिनेमा, मराठी नाटक आणि मालिकांचं भविष्य काय असणार आहे? मनोरंजन क्षेत्राचं व्हिजन काय असणार आहे? या मुद्द्यावर एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत अभिनेते- दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेते प्रशांत दामले, निर्माते नितीन वैद्य यांनी सहभाग घेतला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















