एक्स्प्लोर
Ravina Tondon Tiger Photoshoot : रविना टंडनला वाघाचं फोटोशूट करणं महागात पडणार? ABP Majha
रविना टंडनला वाघाचं फोटोशूट करणं महागात पडणार?
रविना टंडननं स्पष्टीकरण दिलंय. काही वृत्तवाहिन्यांनी आम्ही वाघिणीच्या जवळ गेल्याचं दाखवलं, मात्र आम्ही परवानाधारक गाईड आणि गाडीतून गेलो होतो. आम्ही शांतपणे वाघिणीला पाहात राहिलो..वाघाच्या वाटेत आलो नाही असं रविनानं म्हटलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई






















