एक्स्प्लोर
रामबंधुच्या कॅम्पेनमध्ये धकधक गर्ल माधुरीचा हटके अंदाज, माधुरीची ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून निवड
रामबंधुच्या 'आपला टेस्ट पार्टनर' या कॅम्पेनमध्ये बॅालिवूडची धकधक गर्ल आता अनोख्या अंदाजात दिसणार आहे. रामबंधुच्या लोणचे आणि पापडसाठी बॅालिवूड सुपरस्टार माधुरी दिक्षीतची ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. रोजच्या जेवणामध्ये जर रामबंधुच्या लोणचे आणि पापड असतील तर तुमचं आयुष्य खुसखुशीत आणि मसालेदार होईल, असा संदेश देताना माधुरी दिसणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
क्रिकेट























