एक्स्प्लोर
INT Drama Compitition : 'कीर्ती' च्या उकळी एकांकिकेला पहिलं इनाम, कलाकरांच्या प्रतिक्रिया
INT Drama Compitition : मुंबईत ‘आयएनटी’ एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. किर्ती महाविद्यालयाच्या उकळी या एकांकीकेने बाजी मारली आहे. तर एम.डी महाविद्यालयाचं ‘बारम’ हे नाटक दुसऱ्या स्थानावर आलं.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
Advertisement


















