एक्स्प्लोर
Advertisement
Junior Mehmood Death : ज्युनिअर मेहमूद काळाच्या पडद्याआड
Junior Mehmood Death : ज्युनिअर मेहमूद काळाच्या पडद्याआड हिंदी चित्रपटसृष्टीत एका जमान्यात विनोदी अभिनेता म्हणून मेहमूद यांचं नाव अव्वल पातळीवर घेतलं जायचं. त्या जमान्यात मेहमूद रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालत असताना, त्यांचंच नाव घेऊन एक बालकलाकारही पडद्यावर धमाल करत होता. त्याचं पडद्यावरचं नाव ज्युनियर मेहमूद. त्या बालवयातही ज्युनियर मेहमूद यांची हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी लोकप्रियता होती. त्याच ज्युनियर मेहमूद म्हणजे वास्तवात नईद सय्यद असलेल्या अभिनेत्याचं आज निधन झालं. पाहूयात ज्युनियर मेहमूद यांच्या कारकीर्दीवर एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
करमणूक
Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
Suraj Chavan Meet Ajit Pawar : दादा पाणी पिता पिता थांबले, सूरजच्या एका एका वाक्यावर पोट धरुन हसले
Suraj Chavan Meet Ajit Pawar : बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने घेतली अजित पवार यांच्या भेटीला
VIDEO | राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement