एक्स्प्लोर
अभिनेत्री यामी गौतमला ईडीचं समन्स, बॅंक खात्यात परदेशी चलनाच्या व्यवहारात अस्पष्टता आढळल्याने समन्स
मुंबई : सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून (ED) बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. हे समन्स FEMA (Foreign Exchange Management Act) कायद्याच्या उल्लंघन केल्या संदर्भात मुंबईतल्या ईडी कार्यालयाने पाठवलं असल्याची माहिती आहे. यामी गौतमला 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याबाबत ही नोटीस बजावली आहे.
आणखी पाहा























