एक्स्प्लोर
shahrukh khan Birthday : किंग खानचा 57 वा वाढदिवस, शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी : ABP Majha
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा आज ५७ वा वाढदिवस आहे आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी किंग खानच्या बंगल्याबाहेर रात्रीपासूनच गर्दी केलीय शाहरुखची झलक पाहण्यासाठी मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांनी तुफान गर्दी केली. शाहरुखच्या बंगल्याबाहेर फटाके फोडून, केक कापून चाहत्यांनी वाढदिवस साजरा केला. शाहरुखनेही बंगल्याच्या प्रवेशद्वारावर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. तेव्हा चाहत्यांनीही आपल्या लाडक्या किंग खानची छबी मोबाईल कॅमेऱ्यात टिपली.
आणखी पाहा






















