एक्स्प्लोर
Musafiraa Marathi Movie : जेव्हा विमानातून उडी मारली, मुसाफिराची टीम माझावर
Musafiraa Marathi Movie : पुष्कर जोग (Pushkar Jog) दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ (Musafiraa) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रियुनियनच्या निमित्ताने भेटलेल्या पाच मित्रांच्या दुनियेची सफर या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आयुष्यात आलेले, येणारे चढउतार या सगळ्यांना सामोरे जाऊन कुठेतरी स्वतःसाठी जगताना ते दिसत आहेत. मैत्री म्हटल की, त्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, भांडण या सगळ्या गोष्टी येतात. या सफरीचा मनमुराद आनंद लुटताना हे पाचही मित्र धमाल करणार आहेत. हा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार? हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यानंतर कळणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक

नरेंद्र बंडबे
Opinion






















