एक्स्प्लोर

Kiccha Sudeep and Ajay Devgan : किचा सुदीपला दिलं अजय देवगणनं दिलं सणसणीत उत्तर ABP Majha

साउथचे चित्रपट हिंदीत डब होऊन बॉक्स ऑफिसवर कोट्वधींचा गल्ला गोळा करतायत. मात्र असे असतानाही साऊथ स्टार किचा सुदीपनं हिंदीबाबत वक्तव्य केलं आणि त्याला अजय देवगणनं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं बॉलिवूड विरुद्ध टॉलिवूड असा भाषावाद सुरु झाल्याचं दिसतंय. किचा सुदीपनं एका कार्यक्रमात बोलताना हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचं म्हटलं. त्यावर हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर साऊथचे चित्रपट हिंदीत डब करून रिलीज का करता? असा प्रश्न अजय देवगणनं विचारला एवढंच नव्हे तर हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि राहील असंही म्हटलं. यावरून ट्विटरवर चांगलचं वाकयुद्ध रंगलं. किचा सुदीपनंही माझे वाक्य चुकीच्या पद्धतीनं घेतल्याचं म्हटलं. एवढंच नव्हे तर प्रत्येक भाषेचा मी आदर करतो असंही त्यानं म्हटलंय. किचा सुदीपच्या वक्तव्यावर बॉलिवूडमधील निर्मात्यांची संघटना एफडब्ल्यूआयसीआने आक्षेप नोंदवलाय. तसंच सुदीपनं माफी मागितली नाही तर त्याचे चित्रपट हिंदी बेल्टमध्ये रिलीज करण्याबाबत विचार करू अशी धमकीही दिलीय. एकूणच हा वाद आता वेगळे वळण घेत असल्याचं दिसतंय.

बॉलीवूड व्हिडीओ

Malaika Arora Father Suicide : मलायका अरोराच्या वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या
Malaika Arora Father Suicide : मलायका अरोराच्या वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget