एक्स्प्लोर
Sanjay Raut on Arnab Goswami Arrest | सोनियासेना किती तोंडं बंद करणार?, अभिनेत्री कंगना रनौतचा सवाल
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या वरळीतील घरातून ताब्यात घेतलं असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. अर्णब गोस्वामी यांना कोर्टात हजर करुन पोलीस त्यांच्या रिमांडची मागणी करणार आहेत. दरम्यान अर्णब यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थनार्थ भाजप नेत्यांसह अनेकजण उतरले आहेत. तसंच अर्णब यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगना रनौत देखील उतरली आहे. तिथं अर्णब यांच्या अटकेनंतर एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















