एक्स्प्लोर
Mumbai Drugs Case : अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर, क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी होणार चौकशी
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीकडून बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेंची चौकशी होणार आहे. त्यासाठी एनसीबीच्या एका पथकानं सकाळीच अनन्याच्या घरी जाऊन छापेमारी केली आहे. यावेळी अनन्याला दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावलण्यात आलं होतं. तर अनन्याच्या घरातून काही मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक डिवाईस जप्त केल्याची माहिती एनसीबीतील सूत्रांच्या हवाल्यानं मिळतेय. त्यामुळे एनसीबीच्या रडारवर आणखी कोण-कोण आहे, त्याची माहिती घेतली जातेय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















