एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Sanjay Raut Mumbai : नुसतं धड सोबत घेऊन चालत नाही, मुंडकं खांद्यावर घेऊन निवडणुका लढाव्यात-राऊत

जोपर्यंत सगळे निकाल येत नाही तोवर कमेंट करण्यात अर्थ नाही ज्या राज्यांमधे भाजपचं सरकार आहे तिथे भाजप काहीतरी करेलंच कालच हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणाले की जिंकण्याची सगळी सोय केली आहे आम्हाला माहिती आहे की हरियाणामधे भाजप विरोधी वातावरण आहे मला खात्री आहे की हरियाणामधे काँग्रेस सत्ता स्थापन करेल काश्मिरमधे काँग्रेस अलायन्स सत्ते येणार हे निश्चित आहे  मोदी, अमित शाह यांची पार्टी सगळ्या राज्यांत हरणार आहेत मोदीजींचा जलवा आर्टिफिशिअल होता त्यांचा मुखवटा उतरला आहे जर महाराष्ट्रासोबत निव़डणुका असत्या तर महाराष्ट्रातही असाच निकाल असता महाराष्ट्रात 288 जागा आहेत..हरियाणा आणि काश्मिरमधे जेमतेम 90 जागा होत्या आता तिथल्या निकालानंतर काँग्रेसला टॉनिक मिळणार  आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्रच लढणार..काहीही तणाव नाही आजच्या निकालांचं टॉनिक महाराष्ट्रात मविआला मिळेल..आम्ही एकत्रच असू निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर काँग्रेस मागे असलं तरी पूर्ण निकाल लागल्यावर काँग्रेसंच सत्ता स्थापन करेल हरियाणाची जनता स्वाभिमानी आहे, ती योग्य सरकार निवडेल

निवडणूक व्हिडीओ

Haryana Election Results 2024 : हरियाणात भाजपची हॅटट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा

मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 08 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 8 PMTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 ऑक्टोबर 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण

पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार

Embed widget