एक्स्प्लोर
MVA Seat Sharing : मविआतील जागावाटपंचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या घरी
महाविकास आघाडीतील जागावाटपंचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या घरी पोहोचले आहेत..के सी वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेनिथल्ला आणि शरद पवारांची सध्या बैठक सुरू आहे. कालच्या बैठकीत झालेल्या चर्चेवरती आज पुन्हा एकदा शरद पवारांशी चर्चा होत आहे.
आणखी पाहा






















